About us



Classmate Group


मैत्री फाऊंडेशन
स्थापना :- 9 जून 2016

ठिकाण :- दहिवडी, तुळजापूर,उस्मानाबाद.

उद्देश : 
 आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठीही योगदान देणं आपलं कर्तव्य आहे. जर तुमच्याकडेही मोकळा वेळ असेल तर त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी नक्की करा. मग ती मदत छोटी असो वा मोठी. हाच दृष्टीकोण समोर ठेवून ना-नफा या तत्वावर आम्ही ही संस्था स्थापित केली आहे. भारतामध्ये अनेक एनजीओज आणि संस्थांमार्फत सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. त्याचाच एक लहानातील लहान भाग म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत.